पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

A1NEWS

इमेज
इंदापूर तालुका कृषी संघटनेच्या अध्यक्षपदी श्री.अमोलशेठ भिसे,यांची सार्थ निवड इंदापूर:- तालुक्यातील बि -बियाणे , शेती औषधे व रासायनिक खते यांची तालुकास्तरीय संघटना स्थापन करण्यात आली, ' हॉटेल निर्सग येथे मिटिंग आयोजीत करण्यात आली होती . तालुक्यातील २५० व्यवसायीक या वेळी उपस्थित होते, त्यावेळी तालुका कृषी संघटनेची स्थापना करण्यात आली, या वेळी,बि-बियाने,खते कीटकनाशक,क्षेत्रातील गाढा अभ्यास आसणारे, मनमिळाऊ व खंबीर नेतृत्व  श्री .अमोल हरिदास भिसे यांची अध्यक्षपदी निवडकरण्यात आली,त्यांच्यावर अभिनंदनाचा तालुक्यातून वर्षाव होतआहे,,रोहिदास चव्हाण उपाध्यक्ष श्री.अनिल शहा,खजिनदार श्री . संजय शहा , विनोद गांधी , अभंग महाराज , संतोष जाधव . रविंद्र शिंदे , किरण नगरे , यांचीही निवडकरण्यात आली . त्यावेळी नुतन अध्यक्ष अमोल भिसे यांचा सत्कार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व संघटनेचे आधारस्तंभ श्री . मधुकर मामा भरणे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला , त्यावेळी संघटनेचे अध्यक्ष श्री . अमोल भिसे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले . तालुक्यातील विक्रेत्यांना अनेक अडचणींना तोंड ...