पोस्ट्स

डिसेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मध्यस्थीने कांदलगाव प्रकरण बेमुदत धरणे आंदोलन ७जानेवारी पर्यंत स्थगित-संजय सोनवणे   इंदापूरः तालुक्यातील कांदलगाव येथील प्रवीण बाबर डॉ. सचिन बाबर आणि संबंधितावर 395 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासंदर्भात इंदापूर पोलिस स्टेशन समोर २०/१२/२०२० रोजी पासुन बेमुदत धरणे आंदोलन केले असल्याची माहिती पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय भैया सोनवणे यांनी निवेदनाद्वारे दिली होती . या वेळी बोलताना सोनवणे म्हणाले की, कांदलगाव तालुका इंदापूर येथील येथील प्रवीण गणपत बाबर व कुटुंबातील व्यक्तीवर अन्यायग्रस्त पद्माकर बाबर यांनी दिलेल्या तक्रारी अर्जावर कारवाई करण्यात यावी,डॉ. सचिन बाबर यांना तात्काळ अटक करावी डॉ. सचिन बाबर,यांनी सौ. सुमन बाबर, यांना अकलूज येथे हलवले त्या हॉस्पिटलची सखोल चौकशी करण्यात यावी, आईला औषध दिले म्हणून व आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले म्हणून 306,307चा गुन्हा दाखल करण्यात यावा व आत्महत्या करणे कायद्याने गुन्हा असून संबंधित सुमन बाबर यांच्यावरही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला 309 चा गुन्हा दाख...
इमेज
सामाजिक कार्यकर्ते धनंजय नाना तांबिले यांचा वाढदिवस गोकुळ हाॅटेल येथे साजरा     इंदापूर: सामाजिक कार्यकर्ते धनंजय नाना तांबिले यांचा वाढदिवस गोकुळ हाॅटेल येथे साजरा  या वेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय भैय्या सोणवणे, माजी कृषी व पशुसंवरधन सभापती जिल्हा परिषद सोलापूर संजय दादा पाटील , राष्टवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पै. आबासाहेब वाघमारे,संजय नाना तांबिले, ज्योती तांबिले, सौरभ तांबिले,  गणेश भैय्या पाटील भिमानगर, संतोष पाटील उजणी, इंदापूर तालुका भाजपाचे अध्यक्ष राम आसबे, राष्टवादी काँग्रेस पक्षाचे इंदापूर तालुका सोशल मिडीया अध्यक्ष हमा पाटील, पंचायत समिती सदस्य सतिश  पांढरे,   भ्रष्टाचार विरोधी जनशक्ती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नितीन जगताप,  नितिन मसके माजी सरपंच रांजणी, साहेबराव जाधव सरपंच रांजणी, अजित दादा देवकर,  रमेश देवकर सरपंच हिंगणगाव, शिद्देशवर खराडे, दादासाहेब भांगे उपसरपंच तरटगाव, विजय मामा सोणवणे उपसरपंच कांदलगाव, दादासाहेब जाधव,  राघुदादा कारंडे, योगेश कां...