सामाजिक कार्यकर्ते धनंजय नाना तांबिले यांचा वाढदिवस गोकुळ हाॅटेल येथे साजरा 

  इंदापूर: सामाजिक कार्यकर्ते धनंजय नाना तांबिले यांचा वाढदिवस गोकुळ हाॅटेल येथे साजरा 
या वेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय भैय्या सोणवणे, माजी कृषी व पशुसंवरधन सभापती जिल्हा परिषद सोलापूर संजय दादा पाटील , राष्टवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पै. आबासाहेब वाघमारे,संजय नाना तांबिले, ज्योती तांबिले, सौरभ तांबिले,  गणेश भैय्या पाटील भिमानगर, संतोष पाटील उजणी, इंदापूर तालुका भाजपाचे अध्यक्ष राम आसबे, राष्टवादी काँग्रेस पक्षाचे इंदापूर तालुका सोशल मिडीया अध्यक्ष हमा पाटील, पंचायत समिती सदस्य सतिश  पांढरे,   भ्रष्टाचार विरोधी जनशक्ती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नितीन जगताप,  नितिन मसके माजी सरपंच रांजणी, साहेबराव जाधव सरपंच रांजणी, अजित दादा देवकर,  रमेश देवकर सरपंच हिंगणगाव, शिद्देशवर खराडे, दादासाहेब भांगे उपसरपंच तरटगाव, विजय मामा सोणवणे उपसरपंच कांदलगाव, दादासाहेब जाधव,  राघुदादा कारंडे, योगेश कांबळे, विशाल जगताप, सचिन पाटील सर, औदुंबर जाधव सदस्य रांजणी, सुधीर पाडुळे, गणेश शिंगाडे सदस्य हिंगणगाव, दत्तात्रय देवकर, तात्या साहेब यादव पाटील, अजित देवकर, हनुमंत सोनवणे, विकास आरडे, शैलेश जगताप,  श्रीकृष्ण काळे व आबा देवकर ,राजाभाऊ  चव्हाण बाभूळगाव, निखिल  बगाडे ,महेंद्र पाटील कांदलगाव, संजय मामा सोणवणे कांदलगाव 
......पुणे जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व बांधकाम सभापती प्रविण भैय्या माने, इंदापूर  तालुका युवा नेते राजवर्धन हर्ष वर्धन पाटील साहेब, इंदापूर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती व पुणे जिल्हा कुसतीगिर परिषदेचे सदस्य पै महेंद्र दादा रेडके, शिवसेना तालुका प्रमुख नितिन शिंदे, सोलापूर जिल्हा काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस अशोक चोपडे गोकुळ दुध संघाचे चेअरमन अशोक गायकवाड , किरण भैय्या जगताप, प्रीतम देवकर   यांनी धनंजय नाना यांना दूरध्वनी वरुन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या
.......सूत्रसंचालन.....
नागननाथ महाराज आदर्श निवेदक पुरस्कार प्राप्त लोकप्रिय निवेदक विलासराव दोलतडे बादलेवाडी तालुका माढा यांनी केले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापुर तालुका के 120 होम्योपैथिक डॉक्टर 16 जुलाई से मुंबई में होने वाले विरोध प्रदर्शन में भाग लेंगे।

राजकारणातील राजहंस दत्तात्रय मामा भरणे

डॉ. संदेश शाह को डॉ. सैमुअल हैनिमैन लाइफटाइम अचीवमेंट अवार्ड से सम्मानित किया गया।