पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
विरोधी पक्षाच्या तालुकाध्यक्षांनी आपल्या चष्म्याचा नंबर बदलावा-हणुमंतराव कोकाटे इंदापूरः तालुक्यातील भरणे वाडी येथे दिनांक 14 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत नूतन सरपंच यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमावर बोलताना त्यांचा प्रयत्न केविलवाणा आहे हास्यास्पद असल्याची टीका भारतीय जनता पार्टीचे इंदापूर तालुका अध्यक्ष एडवोकेट शरद जामदार यांनी केली होती या टीकेला उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंतराव कोकाटे उत्तर देताना म्हणाले की भारतीय जनता पार्टीच्या तालुकाध्यक्षांनी पहिल्यांदा आपल्या चष्म्याचा नंबर बदलावा व एकाच वेळी समोरा समोर कार्यक्रम घेऊन कोणाचे किती सरपंच आहेत हे जनतेला दाखवून द्यावे असा पलटवार केला त्याच बरोबर विरोधी पक्षाने दावा केलेल्या  तालुक्यातील कचरवाडी निमगाव केतकी सरडेवाडी दगडवाडी आदी ग्रामपंचायत सरपंच हे सत्तेच्या दबावापोटी कार्यक्रमाला उपस्थित होते  असे सांगितले होते त्यास उत्तर देताना कोकाटे म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस...