पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
सविधान दिना निमित्त समता सैनिक दलाच्या वतीने वाचनालयाला पुस्तके भेट,  इंदापूर: दि. २६ नोव्हेंबर २०२० रोजी भारतीय संविधान दिन इंदापुर शहरामध्ये साजरा  करण्यात आला असुन या संविधान दिनाचे औचित्य साधून विश्वरत्न प.पू. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९ मार्च १९२७ साली स्थापित केलेले  राष्ट्रीय सामाजिक मातृसंघटन "समता सैनिक दल" या सामाजिक संघटनेच्या वतीने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय इंदापूर (डाॅ. आंबेडकरनगर) व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाचनालय (अण्णाभाऊ साठे नगर) या दोन्ही वाचनालयांना फुले, शाहु, आंबेडकरी विचारधारेच्या पुस्तकांच्या संच भेट देण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्र सेवा दलाचे जेष्ठ मार्गदर्शक साथी सलिम शेख तर प्रमुख पाहुणे म्हणून इंदापुर ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक मा. डाॅ. एकनाथ चंदनशिवे होते त्याच बरोबर कार्यक्रमाचे आयोजक व सतत सामाजिक कार्यक्रमात आग्रेसर आसणारे,  समता सैनिक दलाचे पुणे जिल्हा अध्यक्ष आयु. अशोकराव पोळ, इंदापुर तालुका अध्यक्ष मेजर, तानाजी मोरे , तालुका संपर्क प्रमुख आयु. सतीश देठे, आर प...
इमेज
वंचित बहुजन आघाडी च्या वतीने सविधान दिन उत्साहात साजरा -हणुमंत(तात्या)कांबळे इंदापूर : २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समितीची स्थापन झाली. मसुदा समिती ही सर्वात महत्त्वाची समिती होते. हिचे काम संविधान निर्मिती करणे हे होते. अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेद्वारे स्वीकारला गेला. त्यामुळे भारतात २६ नोव्हेंबर हा दिवस "भारतीय संविधान दिन" म्हणून साजरा केला जातो.आसे मत वंचित बहुजन आघाडीचे इंदापूर शहराध्यक्ष हणुमंतराव कांबळे यांनी व्यक्त केले,       इंदापूर पोलिस स्टेशन , गट विकास अधिकारी यांना सविधान प्रत भेट दिली,संविधानाचे वाचन,करून,सर्व महापुरुषांना पुष्पहार अर्पण करण्यात आले,या वेळी ,अॅङ बापू साबळे , दत्तात्रय घोडके , प्रमोद चव्हाण , हनुमंत बनसोडे, डॉ.सुदिप ओव्हाळ ,माऊली(दादा)नाचण हमीभाईअत्तार ,प्रकाशराव पवार ,हनुमंत(तात्या) कांबळे इ .अनेक कार्यकर्ते उपस्थित होते ,हा कार्यक्रम शासकीय नियमानुसार सॅनिटायझर व मास्कचा ...
इमेज
वाढिव वीजबीलांची हाेळी, भाजपाचे इंदापुर महावितरण कार्यालया समाेर आंदाेलन..., माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे सह शेकडाे कार्यकर्ते आंदाेलनात सहभागी .  इंदापुर दिनांक 19/ 11 /20 भारतीय जनता पार्टिचे नेते हर्षवर्धन पाटील यांचे प्रमुख उपस्थीती मध्ये आज दि. 19 /11 /20.राेजी  ग्राहकांच्या वीजबील संदर्भात वीजबीलांची हाेळी करत इंदापुर महावितरण कार्यालया समाेर आंदाेलन करणेत आले , यावेळी महाविकास आघाडि सरकारचा निषेध असाे , " काेण म्हणत देत नाहि घेतल्या शिवाय राहत नाहि " अशा प्रकारच्या घाेषणा देणेत आल्या . महाराष्ट्रराज्याचे उर्जामंत्री व राज्यसरकारचा जाहिर निषेध व्यक्त करणेत आला ,  यावेळी बाेलताना भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारने काेराेना काळात वीजबील ग्राहकांचे बील माफ करू , ग्राहकांच्या वीजबील युनीट मध्ये सवलत देऊ , वाढिव बीले देणार नाही, जळालेले विद्युत राेहित्र हे ताबाेडताेप बसुन देऊ अशा घाेषणा महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी केल्या हाेत्या , परंतु काल अचानकपणे राज्याचे उर्जामंत्री राऊत यांनी राज्यसरकारची आर्थिक परीस्थीत नाहि...
इमेज
इंदापूर काँग्रेसच्या वतीने जनहित मानवाधिकार संघटनेचे नूतन पुणे जिल्हाध्यक्ष पत्रकार कैलास पवार यांचा सत्कार. इंदापूर  : प्रतिनिधी  जनहित मानवाधिकार (ह्युमन राईट्स)  या संघटनेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी इलेक्ट्रॉनिक,प्रिंट मिडियाचे पत्रकार कैलास पवार यांची निवड झाल्याबद्दल इंदापूर काँग्रेसच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष स्वप्नील (भैय्या) सावंत, इंदापूर शहराध्यक्ष तानाजी भोंग शहर कार्याध्यक्ष चमनभाई बागवान,पुणे जिल्हा सरचिटणीस जकिरभाई काझी, खजिनदार भगवानराव पासगे,राष्ट्रीय छावा संघटना जिल्हाध्यक्ष अतुल जाधव, इंदापूर तालुका सरचिटणीस संतोष शेंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. या सत्कारावेळी पत्रकार, साप्ताहिक शिवसृष्टीचे संपादक धनंजय कळमकर, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख काकासाहेब मांढरे तसेच पत्रकार अमोल गुरगुडे,दीपक खिलारे,जितेंद्र जाधव, हमीदभाई आतार, तात्याराम पवार आदीं पत्रकारांचाही सन्मान यावेळी करण्यात आला. ====================================