इंदापूर काँग्रेसच्या वतीने जनहित मानवाधिकार संघटनेचे नूतन पुणे जिल्हाध्यक्ष पत्रकार कैलास पवार यांचा सत्कार.
इंदापूर  : प्रतिनिधी 

जनहित मानवाधिकार (ह्युमन राईट्स)  या संघटनेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी इलेक्ट्रॉनिक,प्रिंट मिडियाचे पत्रकार कैलास पवार यांची निवड झाल्याबद्दल इंदापूर काँग्रेसच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी तालुकाध्यक्ष स्वप्नील (भैय्या) सावंत, इंदापूर शहराध्यक्ष तानाजी भोंग शहर कार्याध्यक्ष चमनभाई बागवान,पुणे जिल्हा सरचिटणीस जकिरभाई काझी, खजिनदार भगवानराव पासगे,राष्ट्रीय छावा संघटना जिल्हाध्यक्ष अतुल जाधव, इंदापूर तालुका सरचिटणीस संतोष शेंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या सत्कारावेळी पत्रकार, साप्ताहिक शिवसृष्टीचे संपादक धनंजय कळमकर, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख काकासाहेब मांढरे तसेच पत्रकार अमोल गुरगुडे,दीपक खिलारे,जितेंद्र जाधव, हमीदभाई आतार, तात्याराम पवार आदीं पत्रकारांचाही सन्मान यावेळी करण्यात आला.

====================================

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापुर तालुका के 120 होम्योपैथिक डॉक्टर 16 जुलाई से मुंबई में होने वाले विरोध प्रदर्शन में भाग लेंगे।

राजकारणातील राजहंस दत्तात्रय मामा भरणे

डॉ. संदेश शाह को डॉ. सैमुअल हैनिमैन लाइफटाइम अचीवमेंट अवार्ड से सम्मानित किया गया।