A1-NEWS
इंदापूर : प्रतिनिधी
शहाजीनगर (ता.इंदापूर) येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्यावरती आज रविवारी (दि.१३) रोजी जेष्ठ नेते, माजी संसद सदस्य,कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील व मान्यवरांनी भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.
कर्मयोगी शंकरराव पाटील यांचा आज १४ वा स्मृती दिन आहे.
याप्रसंगी कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुधीर गेंगे पाटील, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
====================================
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा