इंदापुर प्रतिनिधी. //
 इंंदापुर तालुक्यातील   वडापुरी येथे वडापुरी तलाव पुर्ण क्षमतेने भरला आहे, त्याचे  जलपूजन करण्यात आले यामध्ये बारामती ॲग्रो तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तलाव खोलीकरण व रुंदीकरण तसेच बंधाऱ्याची उंची वाढवण्यास मदत झाल्याने,आज खडकवासला कालव्यांमधून आदरणीय राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या सहकार्याने तलाव भरण्यास मदत झाली 
यामुळे वडापुरी गावांमधील सर्व ग्रामस्थ शेतकरी वर्ग यांच्यामध्ये आनंदमय वातावरण दिसत होते, तसेच अभिजीत भैय्या तांबिले यांच्या म्हणाले की, माझ्यासारखे कार्यकर्त्याला गावांमधील महिला व अबालवृद्धांनी  धन्यवाद दिले,   तलाव भरून वाहिल्यामुळे वर्षभरात या गावांमध्ये पाण्याची टंचाई भासणार नाही तसेच गेले तीन वर्ष तलाव भरला नव्हता,  आमच्या सर्वांच्या या प्रयत्नाने हा तलाव   पूर्ण भरत असल्याने अभिजीत भैय्या तांबिले जिल्हा परिषद सदस्य  तसेच तालुक्यामधील सर्व पदाधिकारी यांचे आभार 
मानून समाधान व्यक्त केले याचा  खूप आनंद होता आज बैल पोळा सणाचे निमित्त साधून तलावाच्या ठिकाणी जाऊन सर्व ग्रामस्थ व शेतकरी वर्गाने मिळून जलपूजन करण्यात आले यावेळी हनुमंत अण्णा जगताप, शिवाजी तरंगे, हरिभाऊ माने, बाळासाहेब शेख, दादासाहेब जगताप, संतोष देशमुख, गणेश चंदनशिवे, वैभव भारती, सुरेश चंदनशिवे, आनंद दादा चंदनशिवे, विठ्ठल कदम, नाना पाचगे,इरफान शेख, भारत चंदनशिवे,हरिभाऊ देवकर, वैभव भारती,विलास सुतार, अंकुश पाचगे, संतोष देवकर, अशा पद्धतीने सर्व ग्रामस्थ उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापुर तालुका के 120 होम्योपैथिक डॉक्टर 16 जुलाई से मुंबई में होने वाले विरोध प्रदर्शन में भाग लेंगे।

राजकारणातील राजहंस दत्तात्रय मामा भरणे

डॉ. संदेश शाह को डॉ. सैमुअल हैनिमैन लाइफटाइम अचीवमेंट अवार्ड से सम्मानित किया गया।