इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर शहर येथील प्रदीपदादा गारटकर मित्र परिवार तसेच धर्मवीर संभाजी मित्र मंडळ यांचे वतीने अखिल भारतीय गरीबी निर्मुलन समितीच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी साप्ताहिक शिवसृष्टी व शिवसृष्टी वेब न्यूज पोर्टलचे संपादक  धनंजय कळमकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. 
या सत्कारप्रसंगी धर्मवीर संभाजी मित्र मंडळांचे विश्वस्त,माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस, माजी नगरसेवक संभाजी मित्र मंडळांचे माजीअध्यक्ष विनोद बाब्रस, नगरसेवक दादासाहेब सोनवणे, प्रा.अशोकराव मखरे,इसाक शेख, गणेश गुजर ग्रामीण महाराष्ट्र न्युज चे दिपक खिलारे आदी मान्यवर  उपस्थित होते.
===============================

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापुर तालुका के 120 होम्योपैथिक डॉक्टर 16 जुलाई से मुंबई में होने वाले विरोध प्रदर्शन में भाग लेंगे।

राजकारणातील राजहंस दत्तात्रय मामा भरणे

डॉ. संदेश शाह को डॉ. सैमुअल हैनिमैन लाइफटाइम अचीवमेंट अवार्ड से सम्मानित किया गया।