मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने उद्या राज्यमंत्री दतात्रय भरणे यांच्या घरासमोर आक्रोश आंदोलन 
इंदापूर : प्रतिनिधी

मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणास न्यायालयाने नुकतीच स्थगिती स्थगीती दिल्यानंतर मराठा समाजात याचे तीव्र पडसाद उमटून मराठा समाज बांधव पुन्हा एकवटला आहे. जोपर्यंत स्थगिती उठवीली जात नाही. तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार समाजाच्या बैठकीत ठरले आहे. ठिकठिकाणी सर्व पक्षांच्या आमदार तसेच मंत्र्यांच्या घरासमोर आक्रोश आंदोलन सुरु केले आहे. इंदापूरात देखील या सदर्भात मराठा क्रांती मोर्चाची बैठक पार पडली आरक्षणावरील स्थगिती उठवावी याकरिता निवेदन देण्यात आले.

उद्या शुक्रवार दि. २ आक्टोंबर रोजी गांधी जयंतीच्या दिवशी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम, दुग्ध व पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या भरणेवाडी ता. इंदापूर येथील निवासस्थानी  सकाळी १० .३० वाजता आक्रोश आंदोलन करण्यात येणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले.

====================================

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापुर तालुका के 120 होम्योपैथिक डॉक्टर 16 जुलाई से मुंबई में होने वाले विरोध प्रदर्शन में भाग लेंगे।

राजकारणातील राजहंस दत्तात्रय मामा भरणे

डॉ. संदेश शाह को डॉ. सैमुअल हैनिमैन लाइफटाइम अचीवमेंट अवार्ड से सम्मानित किया गया।